वसई विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विजय पाटील यांच्या नामांकन रॅलीला सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. दीपा वाघमारे यांची उपस्थिती.


मारुती देवकर

30 Oct 2024 10:44 AM
   

    

       महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसई 133 विधानसभा मतदारसंघ भूमिपुत्र श्री विजय पाटील यांच्या नामांकन रॅलीला प्रदेशाध्यक्षा सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.दीपा वाघमारे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.


=========================

    Post Views:  184