सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा देत झेडपी निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा देत झेडपी निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता झेडपीच्या निवडणुका 15 फेब्रुवारीपर्यंत घेता येणार आहेत.