मिरज पंचायत समितीच्या कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संजय शिंदे यांची बिनविरोध निवड.


मारुती देवकर

31 Oct 2024 06:32 AM
   

मिरज पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन पदी सांगली जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय शिंदे यांची निवड.


अत्यंत संयमी व कार्य कुशल नेतृत्व असणारे अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे सांगली जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे संजयजी शिंदे साहेब यांची मिरज पंचायत समितीच्या कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी वेळी सर्व पदाधिकारी संचालक उपस्थित होते त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

=========================

    Post Views:  125